SSC GD Constable Recruitment 2026

10 वी पासवर SSC मार्फत विविध पदाच्या 25487 जागांसाठी मोठी भरती | SSC GD Constable Recruitment 2026

SSC GD Constable Recruitment 2025: (SSC) कर्मचारी चयन आयोग मार्फत विविध रिक्त पदाच्या 25487 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



SSC GD Constable Bharti 2026

एकूण जागा : 25487 जागा

पदाचे नाव :

Force चे  नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्रForce चे नावपद संख्या
1Border Security Force (BSF)616
2Central Industrial Security Force (CISF)14595
3Central Reserve Police Force (CRPF)5490
4Sashastra Seema Bal (SSB)1764
5Indo-Tibetan Border Police (ITBP)1293
6Rifleman (General Duty) in Assam Rifles (AR)1706
7Secretariat Security Force (SSF)23
एकूण जागा 25487

SSC GD कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना पाहण्यासाठी 

👇👇👇👇

येथे क्लिक करा 





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

शाररीक पात्रता (Physical Qualification) :

पुरुष/महिलाप्रवर्गउंची (सेमी)छाती (सेमी)
पुरुषGeneral, SC & OBC17080/ 5
ST162.576/ 5
महिलाGeneral, SC & OBC157N/A
ST150N/A

भर्ती प्रक्रिया (Selection Process) : 

  • Written examination (Computer Based)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)
  • Medical Test

अर्ज फी (Application Fee):

  • Open category (खुला वर्ग): ₹ 100/-
  • Reserved category (राखीव वर्ग): No Fees
  • Payment Mode: Online





नोकरी ठिकाण (Job Location) : भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 01 डिसेंबर  2025 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
SSC GD कॉन्स्टेबल अभ्यासक्रमयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top