Maharashtra Police Bharti 2025 

Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस दलात 15300+ जागांसाठी भरती!! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Police Bharti 2025:  महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. यामध्ये पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF, पोलीस बँडस्मन, आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. एकूण 15,300+ पदांपैकी पोलीस शिपाईसाठी 12,624 जागा, वाहन चालकासाठी 515 जागा, SRPF साठी 1,566 जागा, बँडस्मनसाठी 113 जागा आणि कारागृह शिपाईसाठी 554 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांनी किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे असून मागास प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट लागू आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून अर्ज शुल्क खुला प्रवर्गासाठी ₹450 आणि मागास प्रवर्गासाठी ₹350 आहे.


Maharashtra Police Bharti 2025 

एकूण जागा : 15300+

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोलीस शिपाई (Police Constable)12624
2पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)515
3पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 1566
4पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 113
5कारागृह शिपाई (Prison Constable)554
एकूण जागा 15300+

 


जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती

अ. क्र.युनिटपद संख्या 
1मुंबई2643
2ठाणे शहर654
3पुणे शहर1968
4नागपूर शहर725
5पिंपरी चिंचवड322
6मिरा भाईंदर921
7सोलापूर शहर85
8नवी मुंबई527
9लोहमार्ग मुंबई743
10ठाणे ग्रामीण167
11रायगड97
12रत्नागिरी108
13सिंधुदुर्ग87
14नाशिक ग्रामीण380
15धुळे133
16लोहमार्ग छ. संभाजीनगर93
17वाशिम48
18अहिल्यानगर73
19कोल्हापूर88
20पुणे ग्रामीण72
21लोहमार्ग नागपूर18
22सोलापूर90
23छ. संभाजीनगर ग्रामीण57
24छ. संभाजीनगर शहर150
25परभणी97
26हिंगोली64
27लातूर46
28नांदेड199
29अमरावती ग्रामीण214
30अकोला161
31बुलढाणा162
32यवतमाळ161
33नागपूर ग्रामीण272
34वर्धा134
35गडचिरोली744
36चंद्रपूर215
37भंडारा59
38गोंदिया69
39लोहमार्ग पुणे54
40पालघर165
41बीड174
42धाराशिव148
32जळगाव171
44जालना156
45सांगली59
 जागा 13700+
पोलीस शिपाई-SRPF
1पुणे SRPF 173
2पुणे SRPF 2120
3नागपूर SRPF 452
4दौंड SRPF 5104
5धुळे SRPF 671
6दौंड SRPF 7165
7गडचिरोली SRPF 1385
8गोंदिया SRPF 15171
9कोल्हापूर SRPF 1631
10चंद्रपूर SRPF 17244
11काटोल नागपूर SRPF 18159
12वरणगाव  SRPF 20291
जागा 1500+
एकूण जागा 15300+




शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

  • पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF, आणि कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता | Physical Qualification :  

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

 

शारीरिक परीक्षा | Physical Exam :  

पुरुष महिलागुण 
धावणी (मोठी)1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी (लहान)100 मीटर100 मीटर15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक)15 गुण
50 गुण 




वयोमर्यादा (Age Limit): Police Bharti 2025
उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2025 रोजी खालीलप्रमाणे असावे:

  • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन, आणि कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई – वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई – SRPF: 18 ते 25 वर्षे
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट लागू आहे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top