DRDO Pune Bharti 2025: DRDO पुणेच्या रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (इंजिनियर्स) या शाखेमध्ये इंटर्नशिपसाठी 40 जागा उपलब्ध आहेत. ही संधी फक्त शेवटच्या वर्षात (7 वा / 8 वा सेमिस्टर) शिकणाऱ्या अभियांत्रिकीच्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना आणि दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. इंटर्नशिप 6 ते 11 महिने चालेल आणि त्यासाठी तुम्हाला स्टायपेंड/मानधन देखील मिळेल. तुम्हाला तुमचा प्रकल्प (प्रोजेक्ट) इथे पूर्ण करता येईल. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत पाठवायचा आहे — तो निश्चित स्वरूपात म्हणजेच Prescribed Format मध्ये असावा.
DRDO Pune Bharti 2025
एकूण जागा : 40
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | शाखा/विषय | पद संख्या |
1 |
इंटर्नशिप |
Mechanical | 10 |
Material/Polymer | 05 | ||
Electrical/Electronics/ Instrumentation |
15 | ||
Computer Science/Artificial Intelligence |
10 | ||
Total (एकूण जागा ) | 40 |
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी (7वे/8वे सेमिस्टर) किंवा M.Tech (02 रे वर्ष) पूर्णवेळ अभ्यासक्रम
वयाची अट: नमूद नाही
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज फी : फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): director.rde@gov.in, imsg.rdee@gov.in
महत्त्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2025
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा