NHAI Bharti 2025

NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात रिक्त जागांसाठी भरती

NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये  सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यासाठी NHAI (National Highways Authority of India) मध्ये उपव्यवस्थापक (तांत्रिक) या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार NHAI च्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

जर तुम्हीही NHAI च्या या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही २४  जून रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. या भरती अंतर्गत एकूण ६० पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत.




NHAI Bharti 2025

एकूण जागा : ६०

पदाचे नाव (Post Name) : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1.  सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2. GATE 2025

वयाची अट (Age Limit) : 09 जून 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2025  24 जून 2025 (06:00 PM)




मूळ जाहिरात ( Notification) – येथे क्लिक करा

शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) – येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top