BPCL Bharti 2025: भारत पेट्रोलियम मध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Bharat Petroleum Corporation Limited)
BPCL Bharti 2025
एकूण जागा (Total Post) : पद संख्या नमूद नाही
पदाचे नाव (Post Name) :
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) / Junior Executive (Engineering)
- असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) / Associate Executive (Engineering)
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) / Junior Executive (Engineering)
- असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अॅश्युरन्स) / Associate Executive (Quality Assurance)
- सेक्रेटरी BPCL / Secretary BPCL
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : [Gen/OBC: 60% गुण, SC/ST/PWD: 55% गुण]
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) : (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics/ Civil/ Chemical) (ii) 05 वर्षे अनुभव
- असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) : (i) B.Tech / B.E./ B. Sc (Engg) (Mechanical / Electrical / Instrumentation/ Electronics/ Civil/ Chemical) (ii) 03 वर्षे अनुभव
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) Inter CA/ Inter CMA + पदवी (iii) 05 वर्षे अनुभव
- असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अॅश्युरन्स) : (i) M.Sc (Chemistry) +specialization in Organic / Physical / Inorganic / Analytical chemistry (ii) 03 वर्षे अनुभव
- सेक्रेटरी BPCL : (i) 60% गुणांसह पदवीधर [10वी,12वीत 60% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमार्यादा (Age Limit) : 01 मे 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र. 1, 2, 4 & 5: 32 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 30 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा