National Housing Bank Bharti 2024

NHB Bharti 2024: राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा | National Housing Bank Bharti

NHB Bharti 2024: राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.




National Housing Bank Bharti 2024

एकूण जागा : 48 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1जनरल मॅनेजर01
2असिस्टंट जनरल मॅनेजर01
3डेप्युटी मॅनेजर03
4असिस्टंट मॅनेजर18
5चीफ इकोनॉमिस्ट01
6सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर10
7प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर12
8प्रोटोकॉल ऑफिसर01
9ॲप्लिकेशन डेवलपर01
Total48




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

 जनरल मॅनेजर:

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 15 वर्षे अनुभव

असिस्टंट जनरल मॅनेजर :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) 
  3. 10 वर्षे अनुभव

डेप्युटी मॅनेजर :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी 
  2. ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) 
  3. 02 वर्षे अनुभव

असिस्टंट मॅनेजर : 

  1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]

चीफ इकोनॉमिस्ट :

  1. आर्थिक अर्थशास्त्र किंवा अर्थमिति या विषयातील विशेषीकरणासह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी. 
  2. 15 वर्षे अनुभव

सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) 
  3.  15 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी 
  2.  ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) 
  3. 10 वर्षे अनुभव

प्रोटोकॉल ऑफिसर :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. उमेदवार हा भारतातील RBI/PSB/FI मधून निवृत्त अधिकारी असावा आणि वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर काम केले पाहिजे. भारतातील RBI/PSB/FIs मध्ये किमान 25 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 05 वर्षांचा कामाचा अनुभव पब्लिक रिलेशन/प्रोटोकॉल ड्युटी क्षेत्रात असावा.

ॲप्लिकेशन डेवलपर :

  1. B.E.(CS/IT)/B.Tech. (CS/IT)/MCA/M.Tech (CS/IT)/B.Sc.(CS/IT)/ M.Sc. (CS/IT)
  2. 02 वर्षे अनुभव




वयोमार्यादा (Age Limit) : 01 जुलै 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 62 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 ते 55 वर्षे
  3. पद क्र.3: 32 ते 50 वर्षे
  4. पद क्र.4: 23 ते 32 वर्षे
  5. पद क्र.5: 21 ते 30 वर्षे
  6. पद क्र.6: 40 ते 59 वर्षे
  7. पद क्र.7: 35 ते 59 वर्षे
  8. पद क्र.8: 50 ते 62 वर्षे
  9. पद क्र.9: 23 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top