NDA Pune Bharti 2024

NDA Pune Bharti 2024: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

NDA Pune Bharti 2024: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



NDA Pune Bharti 2024

एकूण जागा : 198

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1निम्न श्रेणी लिपिक16
2स्टेनोग्राफर ग्रेड-II01
3ड्राफ्ट्समन02
4सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II01
5कुक14
6कंपोझिटर-कम-प्रिंटर01
7सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)03
8कारपेंटर02
9फायरमन02
10TA-बेकर & कन्फेक्शनर01
11TA-सायकल रिपेरर02
12TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर01
13TA-बूट रिपेरर01
14मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T)151
एकूण जागा 198





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

निम्न श्रेणी लिपिक: 

  1. 12वी उत्तीर्ण
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

स्टेनोग्राफर ग्रेड-II :

  1.  12वी उत्तीर्ण
  2. कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

ड्राफ्ट्समन : 

  1. 12वी उत्तीर्ण+ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन)+02 वर्षे अनुभव

सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-I : 

  1. 12वी उत्तीर्ण 
  2. 02 वर्षे अनुभव

कुक : 

  1. 12वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI (कुक) + 02 वर्षे अनुभव

कंपोझिटर-कम-प्रिंटर :

  1. 12वी उत्तीर्ण 
  2. 02 वर्षे अनुभव

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) :

  1. 12वी उत्तीर्ण 
  2. अवजड वाहन चालक परवाना   
  3. 02 वर्षे अनुभव

कारपेंटर : 

  1. 12वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI (कारपेंटर) + 02 वर्षे अनुभव

फायरमन :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालक परवाना
  3. मान्यताप्राप्त संस्था किंवा उपक्रमाकडून प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे आणि टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल करताना किमान सहा महिने कालावधीचे प्रमाणपत्र.

TA-बेकर & कन्फेक्शनर : 

  1. ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव

TA-सायकल रिपेरर : 

  1. ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव

TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर :

  1. ITI (प्रिंटिंग मशीन ऑपरेटर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव

TA-बूट रिपेरर : 

  1. ITI (बूट रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव

मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) : 

  1. 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit) : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1, 2, 3, 7 & 9 : 18 ते 27 वर्षे
  • पद क्र.4, 5, 6, 8, 10, 11, 12, 13 & 14: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : NDA खडकवासला, पुणे

अर्ज फी (Application Fee)  : फी नाही.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top