LIC HFL Recruitment 2023: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
LIC HFL Recruitment 2023
एकूण जागा (Total Post) : 250 जागा
पदाचे नाव (Post Name) : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 डिसेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे.
नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : Gen/OBC: ₹944/- [SC/ST: ₹708/-, PWD: ₹472/-]
परीक्षा (Exam) : 06 जानेवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
नोंदणी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा