Hindustan Shipyard Recruitment 2023: हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा
Hindustan Shipyard Recruitment 2023: हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये विविधपदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Hindustan Shipyard Recruitment 2023
एकूण जागा : 99
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मॅनेजर | 15 |
2 | डेप्युटी मॅनेजर | 03 |
3 | चीफ प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट | 02 |
4 | प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट | 02 |
5 | डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर | 58 |
6 | मेडिकल ऑफिसर | 05 |
7 | असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर | 06 |
8 | सिनियर एडवाइजर | 01 |
9 | सिनियर कंसल्टंट | 06 |
10 | कंसल्टंट | 01 |
एकूण जागा | 99 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
मॅनेजर :
- 60% गुणांसह LLB/ इंजिनिअरिंग पदवी/MCA
- 09 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर :
- ICAI/ICWAI
- 05 वर्षे अनुभव
चीफ प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट० :
- मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
- 20 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट :
- मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
- 18 वर्षे अनुभव
डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर :
- 60% गुणांसह CSE/IT/ECE/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल्स/ कम्युनिकेशन/ कंट्रोल्स/शिपराईट इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव किंवा LLB +03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव
मेडिकल ऑफिसर :
- MBBS
- 02 वर्षे अनुभव
असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर :
- 50% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ नेव्हल आर्किटेक्चर/ शीप बिल्डिंग/ महासागर अभियांत्रिकी/मरीन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
- 03 वर्षे अनुभव
सिनियर एडवाइजर :
- 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
- 20 वर्षे अनुभव
सिनियर कंसल्टंट :
- 60% गुणांसह BE/B.Tech./M Sc (IT/CS)/ MCA/पदवीधर
- 15/25 वर्षे अनुभव
कंसल्टंट :
- 60% गुणांसह LLB
- 15 वर्षे अनुभव
वयोमर्यादा (Age Limit) : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 7: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.3, & 4: 57 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 35/40 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.8: 62 वर्षांपर्यंत
- पद क्र.9: 58/62 वर्षांपर्यंत
- पद क्र.10: 65 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण (Job Location) : विशाखापट्टणम
अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹300/- [SC/ST/PH: फी नाही]
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :
- पद क्र.1 & 2: 15 जानेवारी 2024
- पद क्र.3 ते 7: 05 जानेवारी 2024
- पद क्र.8 ते 10: 24 डिसेंबर 2023
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा