BRO Bharti 2023

BRO Bharti 2023: बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांची बंपर भरती सुरु; लगेच अर्ज करा

BRO Bharti 2023: बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (BRO Recruitment 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


BRO Bharti 2023

एकून जागा : 567

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1रेडिओ मेकॅनिक02
2ऑपरेटर कम्युनिकेशन154
3ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट09
4वाहन मेकॅनिक236
5MSW ड्रिलर11
6MSW मेसन149
7MSW पेंटर05
8MSW मेस वेटर01
एकून जागा 567



शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयाची अट (Age Limit) :

  • किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे ठेवण्यात आली आहे, शेवटच्या तारखेनुसार वयाची गणना केली जाईल,
  •  SC, ST, OBC यांना सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल.

परीक्षा फी (Exam Fee) : 50.रुपये/- (SC-ST परीक्षा फी नाही)

निवड प्रक्रिया (selection process) :

  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी  2022


मूळ जाहिरात & अर्ज (Notification & Application Form)येथे क्लिक करा
अर्ज फी भरण्यासाठी येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top