Indian Air Force Bharti 2022

भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी | Indian Air Force Bharti 2022

Indian Air Force Bharti 2022: भारतीय हवाई दलात रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Indian Air force AFCAT 2023

एकूण जागा : 258 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

एंट्रीब्रांचजागा
AFCAT एंट्री/ AFCAT Entryफ्लाइंग / Flying10
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) / Ground Duty (Technical)130
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) / Ground Duty (Non-Technical)118
NCC स्पेशल एंट्री/ NCC Special Entryफ्लाइंग / Flying१०% जागा





शैक्षणिक पात्रता :

फ्लाइंग –

  • 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) –

  • ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण
  • 60% गुणांसह BE/B.Tech.

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) –

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)

NCC स्पेशल एंट्री –

फ्लाइंग

शैक्षणिक पात्रता : : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.



वयाची अट:

  • फ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
  • ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

परीक्षा फी :

  • AFCAT एंट्री: ₹250/-
  • NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2022 (05:00 PM)


मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Start In 01 डिसेंबर 2022registration | Login-In
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top