MH|भरती

MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभाग अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MSRTC Bharti 2022

एकून जागा – 83 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) 41
2 मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी .) 20
3 ऑटो इलेक्ट्रिशियन 07
4 वेल्डर 05
5 पेंटर 05
मेकॉनिक डिझेल 05
एकून जागा  83




शैक्षणिक पात्रता : (Educational Qualification For MSRTC Chandrapur Bharti 2022) 

मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) –

  • 10 वी परिक्षा पास
  • आय.टा.आय.2 वर्षे (मोटार यांत्रिक) अभ्यासक्रम परिक्षा पास

मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी.) – 

  • 10 वी परिक्षा पास
  • आय.टी.आय.शिट मेटल (पत्रे कारागिर लोहारीचा) अभ्यासक्रम परिक्षा पास

ऑटो इलेक्ट्रिशियन –

  • 10 वी परिक्षा पास
  • आय.टी.आय. ऑटो इलेक्ट्रीशियन अभ्यासक्रम परिक्षा पास

वेल्डर –

  • 10 वी परिक्षा पास
  • आय.टी.आय. वेल्डर (वेल्डर) सांधाता अभ्यासक्रम परिक्षा पास

पेंटर –

  • एस.एस.सी.परिक्षा पास
  • आय.टी.आय. पेन्टर अभ्यासक्रम परिक्षा पास

मेकॉनिक डिझेल –

  • 10 वी.परिक्षा पास
  • आय.टी.आय. मेकॉनीक डिझेल अभ्यासक्रम परिक्षा पास



वेतन (Salary Details For MSRTC Chandrapur Bharti 2022) :

  • मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही) – Rs. 9,436/-
  • मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी .) – Rs. 8,388/-
  • ऑटो इलेक्ट्रिशियन – Rs. 8,388/-
  • वेल्डर – Rs. 8,388/-
  • पेंटर – Rs. 9,436/-
  • मेकॉनिक डिझेल – Rs. 8,388/-

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे

अर्ज फी  –

  • मागासवर्गीय उमेदवार – Rs. 295/-
  • बिगर मागासवर्गीय उमेदवार – Rs. 590/-

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, दे.गो.तुकूम, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2022



मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!