AAI Mumbai Recruitment 2022: पश्चिम क्षेत्र मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
AAI Mumbai Recruitment 2022
एकून जागा – 55 जागा
पदाचे नाव : वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता :
Senior Assistant (Official Language) :
- Masters in Hindi with English as a subject at Graduation level OR Masters in English with Hindi as a subject at Graduation level.
Junior Assistant (Human Resource):
- Graduate + 30/25 W.P.M. English/ Hindi Typing speed.
Senior Assistant (Operations):
- Graduate with possession of Light Motor Vehicle licence valid as on 30.09.2022. Diploma in Management will be preferred.
Senior Assistant (Electronics):
- Diploma in Electronics / Telecommunication / Radio Engineering
Senior Assistant (Finance):
- Graduate preferably B.Com with Computer training course of 3 to 6 months
Junior Assistant (Fire Services):
- 10+3 years’ approved regular Diploma in Mechanical/Automobile/Fire with minimum 50% marks OR 12th Pass (Regular Study) with 50% marks
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
वेतन : 31,000 ते 1,10,000 पर्यंत (पदानुसार)
Selection Process (भर्ती प्रक्रिया) : Test and /or Interview.
अर्ज पद्धती : ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2022.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here