aoc-recruitment-2022-for-419-post

(मुदतवाढ) आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मध्ये रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु | AOC Recruitment 2022 | Army Ordnance Corps Recruitment 2022

Army Ordnance Corps Recruitment 2022: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सने (AOC) मध्ये Material Assistant रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे.  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



विभागाचे नाव – Army Ordnance Corps ( AOC )

एकून जागा – 419 जागा

पदाचे नाव – Material Assistant

शैक्षणिक पात्रता : 

  • Graduate in any discipline from any recognized University OR
  • Diploma in Material Management or Diploma in Engineering in any Discipline from any recognized Institution.




वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – 29,200 ते 92,300

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा द्वारे

अर्ज फी –

  • UR / OBC/EWS: Rs : 100/-
  • SC / ST / Female : फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2022 15 नोव्हेंबर 2022

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

1 thought on “(मुदतवाढ) आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मध्ये रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु | AOC Recruitment 2022 | Army Ordnance Corps Recruitment 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top