MH|भरती

KDMC Bharati 2022: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज

KDMC Bharati 2022: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali Municipal Corporation)  मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Kalyan Dombivali Municipal Corporation Recruitment 2022

एकून जागा : 79

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) / Medical Officer (Full Time) 27
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician 12
3 स्टाफ नर्स/ Staff Nurse 40
एकून जागा  79




शैक्षणिक पात्रता : 

वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) :

  • एमबीबीएस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

प्रयोगशाळा तंत्रज्ञ :

  • बी.एस्सी सह D.M.L.T

स्टाफ नर्स :

  • बी.एस्सी नर्सिंग / जीएनएम सह MNC कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.

वेतन :

  • वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) -६०,०००/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १७,०००/-
  • स्टाफ नर्स – २०,०००/-





अर्ज फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

भरती : कंत्राटी भरती

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ नोव्हेंबर २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर -२ ठाणे (प) – ४००६०४.


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!