DSSSB Bharti 2026: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत 1,260 जागांसाठी भरती!! 10वी पास आणि इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी संधी!

DSSSB Bharti 2026: दिल्लीमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) मार्फत जाहिरात क्र. 06/2026 अंतर्गत एकूण 1,260 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि आया (महिला) अशा विविध पदांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी आणि पदविकाधारक उमेदवारांपर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना 11 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Delhi Subordinate Services Selection Board Bharti 2026:

एकूण जागा : 1,260

विभागाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

1. Junior Engineer (Electrical) – 185 पदे

विभागाचे नाव पदसंख्या
New Delhi Municipal Council 67
Delhi Agricultural Marketing Board 03
Municipal Corporation of Delhi 26
Delhi Transco Limited 75
Delhi Urban Shelter Improvement Board 14
एकूण 185

2. Multi-Tasking Staff (MTS) – 1,075 पदे

विभागाचे नाव पदसंख्या
Directorate of Education – General Duty 757
Directorate of Education – Aaya (Female) 239
Department of Trade & Taxes 26
Delhi Urban Shelter Improvement Board 20
Directorate of Higher Education 03
Weights and Measures Department 19
Principal Accounts Office 02
Land & Building Department 07
Office of the Chief Electoral Officer 02
एकूण 1,075

वरील पदसंख्या जाहिरातीनुसार तात्पुरती असून विभागांच्या मागणीनुसार बदलू शकते.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.

1. Junior Engineer (Electrical)

  • मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी (Degree) असणे आवश्यक.

  • किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रातील 2 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक.

  • काही विभागांसाठी केवळ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

  • Delhi Transco Limited मधील पदांसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील Degree किंवा Diploma पात्रता नमूद आहे.

2. Multi-Tasking Staff (MTS)

  • 10 वी उत्तीर्ण.

  • काही विभागांसाठी 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • Delhi Urban Shelter Improvement Board मधील MTS पदासाठी 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.

3. Multi-Tasking Staff – Aaya (Female)

  • केवळ महिला उमेदवारांसाठी पद.

  • 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा (Age Limit)

  • Junior Engineer (NDMC): 18 ते 32 वर्षे.
  • इतर पदे : 18 ते 27 वर्षे.

वयामध्ये सवलत: आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना तसेच पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

पगार (Salary) :

  • Junior Engineer (Pay Level 6): ₹35,400 ते ₹1,12,400 प्रतिमहिना.

  • Junior Engineer (Delhi Transco Limited): ₹52,000 ते ₹1,51,100 प्रतिमहिना.

  • Multi-Tasking Staff (MTS): ₹18,000 ते ₹56,900 प्रतिमहिना.

  • Multi-Tasking Staff – Aaya: ₹18,000 ते ₹56,900 प्रतिमहिना.

अर्ज फी (Application Fee) : 

  • खुल्या प्रवर्गासाठी : ₹100

  • महिला उमेदवार: फी माफ.

  • SC / ST उमेदवार: फी माफ.

  • दिव्यांग (PwBD) उमेदवार: फी माफ.

  • माजी सैनिक: शुल्क माफ (नियमानुसार).

  • शुल्क भरण्याची पद्धत: SBI e-Pay.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates) : 

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 12 नोव्हेंबर 2026 (दुपारी 12 वाजल्यापासून)

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 डिसेंबर 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)

  • अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 11 डिसेंबर 2026

  • परीक्षेची तारीख: नंतर जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक (Important Links) :

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!