DSSSB Bharti 2026: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत 1,260 जागांसाठी भरती!! 10वी पास आणि इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी संधी!

Delhi Subordinate Services Selection Board Bharti 2026

DSSSB Bharti 2026: दिल्लीमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) मार्फत जाहिरात क्र. 06/2026 अंतर्गत एकूण 1,260 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि आया (महिला) अशा विविध पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण … Read more

error: Content is protected !!