Nashik Kotwal Bharti 2026: 4 थी पास उमेदवारांसाठी नाशिकमध्ये भरती! 15,000 रुपये मानधन, लगेच अर्ज करा

Nashik Kotwal Bharti 2026: नाशिक जिल्ह्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 संदर्भात महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इगतपुरी–त्र्यंबकेश्वर उपविभागातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव, सामुंडी आणि शिरसगाव (ह.) या सजांमधील रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण असून, पात्र उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2026 आहे.




Nashik Kotwal Bharti 2026

एकूण जागा : 3 

पदाचे नाव : महसूल सेवक (कोतवाल)

पदनिहाय रिक्त जागा : 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी–त्र्यंबकेश्वर उपविभागाच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पुढील सजांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अ. क्र.

सजा

गावांची नावे

1

सापगाव

सापगाव, तळेगाव, पिंपळद, कळमुस्ते

2

सामुंडी

सामुंडी, खरोली, झारवड खुर्द, धाडोशी, कोजुली, भिलमाळ, पहिने

3

शिरसगाव (ह.)

शिरसगाव, नांदुरकीपाडा, गडदवणे, राऊतमाळ, भुतमोखाडा, कळमुस्ते

शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

  • उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.

  • अर्जदार संबंधित सजेतील समाविष्ट गावाचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.

  • उमेदवाराविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद किंवा न्यायालयाने दिलेली शिक्षा नसावी, अशी जाहिरातीत अट नमूद आहे.

  • संबंधित रहिवासी पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी लागतील.




वयोमर्यादा | Age Limit :

प्रवर्ग

वयोमर्यादा

सर्वसाधारण वयोमर्यादा

18 ते 40 वर्षे

वय मोजण्याची तारीख

3 ऑक्टोबर 2026




पगार | Salary : ₹15,000

अर्ज शुल्क | Application Fee

  • प्रवर्गपरीक्षा शुल्कखुला प्रवर्ग –  ₹600
  • मागास प्रवर्ग  – ₹500

महत्त्वाच्या तारखा | Important Dates :

  • जाहिरात प्रसिद्ध:1 ऑक्टोबर 2026
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 ऑक्टोबर 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत
  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 16 ऑक्टोबर 2026
  • लेखी परीक्षा: तारीख अद्याप जाहीर नाही.

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!