Nashik Kotwal Bharti 2026: 4 थी पास उमेदवारांसाठी नाशिकमध्ये भरती! 15,000 रुपये मानधन, लगेच अर्ज करा
Nashik Kotwal Bharti 2026: नाशिक जिल्ह्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 संदर्भात महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इगतपुरी–त्र्यंबकेश्वर उपविभागातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव, सामुंडी आणि शिरसगाव (ह.) या सजांमधील रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण असून, पात्र उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये मानधन … Read more