Police Bharti 2025 Update

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण फॉर्म सुरु | मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण | Police Bharti 2025 Update

Police Bharti 2025 Update: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती समाजातील युवक-युवतींना शासकीय सेवेमध्ये संधी मिळावी यासाठी बार्टीआर्टी संस्थांमार्फत विविध सामाजिक व आर्थिक कल्याण योजनांप्रमाणे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट उमेदवारांना शासकीय भरती परीक्षांच्या तयारीसाठी व्यावसायिक मार्गदर्शन आणि निवासी स्वरूपातील प्रशिक्षण देण्यासाठी भरती निघाली आहे.




Police Bharti 2025 Update

प्रशिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये:

  • निवासी (अशनवासी) प्रशिक्षण: सर्व सुविधा असलेले राहण्याचे व शिकण्याचे वातावरण
  • खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण
  • Common Entrance Test (CET) च्या आधारे उमेदवारांची निवड
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – सोपी आणि पारदर्शक

पात्रता अटी:

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार
  • शिक्षण व वयाच्या अटी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत
  • CET मधील गुणांनुसार निवड




अर्ज कसा कराल?

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: barti.maharashtra.gov.in
  2. संबंधित लिंकमधून अर्ज फॉर्म भरा
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  4. CET परीक्षेसाठी तयारी करा

 अर्ज करण्याची अंतिम तारीख व CET संबंधित माहिती:

  • अर्ज व CET संबंधित तारखा, केंद्र, अभ्यासक्रम याविषयी माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट केली जाईल. इच्छुकांनी नियमितपणे वेबसाइट तपासावी.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  👉येथे क्लिक करा 👈

रोज नवीन Job Update  WhatsApp वर मिळवण्यासाठी – 👉येथे क्लिक करा👈


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top