BSF Bharti 2025

BSF Bharti 2025: 10 वी पासवर सीमा सुरक्षा दलात 3500+ जागांसाठी मेगा भरती

BSF Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची Tradesmen भरती जाहीर झाली आहे. या भरतीत कॉबलर, टेलर, कारपेंटर, कुक, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, स्वीपर अशा विविध ट्रेड्ससाठी पदे उपलब्ध आहेत. उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यावर आधारित असेल. अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.



BSF Constable Tradesmen Bharti 2025

एकूण जागा : 3588

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद  क्र.पदाचे नाव/ट्रेडपद संख्या
पुरुष
1कॉन्स्टेबल (कॉबलर)65
2कॉन्स्टेबल (टेलर)18
3कॉन्स्टेबल (कारपेंटर)38
4कॉन्स्टेबल (प्लंबर)10
5कॉन्स्टेबल (पेंटर)05
6कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)04
7कॉन्स्टेबल (पंप ऑपरेटर)01
8कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर)01
9कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)599
10कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)320
11कॉन्स्टेबल (बार्बर)115
12कॉन्स्टेबल (स्वीपर)652
13कॉन्स्टेबल (वेटर)13
महिला
14कॉन्स्टेबल (कॉबलर)02
15कॉन्स्टेबल (टेलर)01
16कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)38
17कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)17
18कॉन्स्टेबल (कुक)82
19कॉन्स्टेबल (स्वीपर)35
20कॉन्स्टेबल (बार्बर)06
एकूण जागा 3588




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI

शारीरिक पात्रता (Physical Qualification) : 

पुरुष /महिलाउंची छाती
पुरुष165 सें.मी.75 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
महिला155 सें.मी.

वयोमर्यादा (Age Limit) : 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जुलै 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Short Notification)
येथे क्लिक करा
  Apply Online (Start :26 जुलै 2025)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top