RRB Paramedical Bharti 2025: भारतीय रेल्वेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; पहा संपूर्ण जाहिरात

RRB Paramedical Bharti 2025: भारतीय रेल्वेत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्वारे Paramedical स्टाफ पदांसाठी २०२५ मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशभरात विविध RRB विभागांमार्फत एकूण ४३४ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती आरोग्य सेवा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसाठी खास संधी आहे, जी सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकते.




RRB Paramedical Bharti 2025

एकूण जागा (Total Post) : 434

पदाचे नाव (Post Name) : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नर्सिंग सुपरिटेंडेंट 272
2 डायलिसिस टेक्निशियन 04
3 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II 33
4 फार्मासिस्ट 105
5 रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 04
6 ECG टेक्निशियन 04
7 लॅब असिस्टंट ग्रेड II 12
एकूण जागा 434





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : लवकरच कळवण्यात येईल

वयोमर्यादा (Age Limit) : लवकरच कळवण्यात येईल

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 ऑगस्ट 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2025 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Short Notification)
येथे क्लिक करा
  Apply Online येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!