Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
Indian Navy SSC Officer Bharti
एकूण जागा : 270
पदाचे नाव : SSC ऑफिसर
कॅडर नुसार तपशील:
अ. क्र. | ब्रांच /कॅडर | पद संख्या |
एक्झिक्युटिव ब्रांच | ||
1 | SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre} | 60 |
2 | SSC पायलट | 26 |
3 | नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर | 22 |
4 | SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) | 18 |
5 | SSC लॉजिस्टिक्स | 28 |
एज्युकेशन ब्रांच | ||
6 | SSC एज्युकेशन | 15 |
टेक्निकल ब्रांच | ||
7 | SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) | 38 |
8 | SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) | 45 |
9 | नेव्हल कन्स्ट्रक्टर | 18 |
एकूण जागा | 270 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
- एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.
वयोमार्यादा (Age Limit) :
- अ. क्र.1: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
- अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2007
- अ. क्र.4: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005
- अ. क्र.5, 7, 8 & 9: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
- अ. क्र.6: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005/ 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : फी नाही.
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा