Post Office GDS Bharti 2025: भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

Post Office GDS Bharti 2025: भारतीय डाक विभागात 21413 रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Post Office GDS Bharti 2025

एकूण जागा : 21413

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 21413
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 डाक सेवक
एकूण जागा  21413





शैक्षणिक पात्रता :

  • 10वी उत्तीर्ण
  • संगणकाचे ज्ञान
  • सायकलिंगचे ज्ञान

वयाची अट : 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा : 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025
  • अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 मार्च 2025



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!