Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; लवकर अर्ज करा

Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदाच्या रिक्त  जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Supreme Court Bharti 2025

एकूण जागा : 241 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर कोर्ट असिस्टंट 241
एकूण जागा  241 




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : (i) पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि  (iii) संगणक चालवायचे ज्ञान

वयोमार्यादा (Age Limit)  : 08 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : दिल्ली

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹1000/- [SC/ST/ExSM: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!