UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा
UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
UPSC Bharti 2024
एकूण जागा : 312
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट | 04 |
2 | डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिस्ट | 67 |
3 | सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर | 04 |
4 | स्पेशलिस्ट Grade-III | 167 |
5 | डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) | 09 |
6 | असिस्टंट डायरेक्टर (Horticulture) | 04 |
7 | असिस्टंट डायरेक्टर Grade-II | 46 |
8 | इंजिनिअर & शिप सर्व्हेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर (Technical) | 02 |
9 | ट्रेनिंग ऑफिसर | 08 |
10 | असिस्टंट प्रोफेसर (Urology) | 01 |
एकूण जागा | 312 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट:
- B.Sc.(Chemistry)+ 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc.(Chemistry)+01 वर्ष अनुभव
डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिस्ट:
- पदव्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/in Anthropology)
- PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा (Archaeology) (iii) 03 वर्षे अनुभव
सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर:
- इंजिनिरिंग पदवी (Civil/Computer Science/Information Technology) किंवा पदव्युत्तर पदवी (Mathematics/ Geography/ Geophysics /Computer Applications/ Computer
Science/Informational Technology) - 02 वर्षे अनुभव
स्पेशलिस्ट Grade-III:
- MBBS
- MD/DNB
- 03 वर्षे अनुभव
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (Technical)(DCIO/Tech) :
- B.E/B.Tech/B.Sc.Engg. (Electronics/ Electronics & Communication or Electronics and Telecommunication/ Computer Science / Computer Engineering / Computer Technology /Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)/AMIE/MCA
असिस्टंट डायरेक्टर (Horticulture) :
- M.Sc. (Agriculture/Horticulture/Floriculture)
- 02 वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर Grade-II :
- M.Sc (Chemistry/Industrial Chemistry) किंवा पदवी (Chemical Technology/Chemical Engineering/Food Technology/Textile Technology/Hosiery Technology/Knitting Technology/ Leather Technology) किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology)
इंजिनिअर & शिप सर्व्हेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर (Technical):
- सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 (स्टीम किंवा मोटर किंवा कंबाइंड स्टीम आणि मोटर) च्या योग्यतेचे प्रमाणपत्र
- समुद्रात पाच वर्षांची सेवा ज्यामध्ये मुख्य अभियंता किंवा द्वितीय अभियंता म्हणून एक वर्षाची सेवा.
ट्रेनिंग ऑफिसर : B.E/B.Tech (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 02 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 05 वर्षे अनुभव
असिस्टंट प्रोफेसर (Urology) :
- भारतीय वैद्यकीय परिषद कायदा, 1956 (102 चा 1956) च्या अनुसूचींपैकी कोणत्याही एकामध्ये समाविष्ट केलेले मूलभूत विद्यापीठ किंवा समकक्ष पात्रता आणि राज्य वैद्यकीय नोंदणी किंवा भारतीय वैद्यकीय नोंदणीमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- Master Chirurgiae (M. CH. Urology) / DNB (Urology)
वयोमार्यादा (Age limit) : 13 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2 & 5: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.3, 6, 7 & 9: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.8 & 10: 50 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2024 (11:59 PM)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा