HAL Bharti 2024

HAL Bharti 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध रिक्त पदांची भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

HAL Bharti 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



HAL Bharti 2024

एकूण जागा : 182 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical) 29
2 डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation) 17
3 ऑपरेटर (Fitter) 105
4 ऑपरेटर (Electrician) 26
5 ऑपरेटर (Machinist) 02
6 ऑपरेटर (Welder) 01
7 ऑपरेटर (Sheet Metal Worker) 02
एकूण जागा 182




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. पद क्र.1 & 2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
  2. पद क्र.3 ते 7: ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)

वयोमार्यादा (Age Limit) : 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 मे 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 (1:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top