Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि मध्ये ‘कनिष्ठ सहाय्यक (लेखा)’ पदाची भरती सुरु; लगेच अर्ज करा

Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि मध्ये कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या 468 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Mahavitaran Bharti 2024

एकूण जागा (Total Post) : 468 जागा

पदाचे नाव (Post Name) : कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. B.Com/BMS/BBA 
  2. MSCIT किंवा समतुल्य

वयोमार्यादा (Age Limit) : 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹500/-  [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 जून 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
शुद्धीपत्रक येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top