Maharashtra SSC 10th Result

Maharashtra SSC 10th Result: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; या वेबसाईट वर पाहता येईल निकाल

Maharashtra SSC 10th Result: मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.




SSC Result 2024 Maharashtra Board

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

  1. https://mahresult.nic.in 
  2. http://sscresult.mkcl.org
  3. https://sscresult.mahahsscboard.in
  4. https://results.digilocker.gov.in
  5. https://results.targetpublications.org
  6. https://www.tv9marathi.com





माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 

👇👇👇👇

येथे क्लिक करा 

 




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top