Border Security Force Bharti 2024: BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
BSF Bharti 2024
एकूण जागा : 141
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पॅरा मेडिकल स्टाफ | 99 |
2 | श्रीमती. (कार्यशाळा) | 37 |
3 | पशुवैद्यकीय कर्मचारी | 03 |
4 | निरीक्षक (ग्रंथपाल) | 02 |
एकूण जागा | 141 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
Inspector (Librarian):
- Bachelor Degree in Library Science or Library and Information Science with 2 Years Professional Experience.
SI (Staff Nurse):
- 10+2 or Equivalent
- Degree / Diploma in General Nursing Programme.
- Registration as General Nurse and Midwife with Central or State Nursing Council.
ASI (Lab Tech):
- 10+2 with Science or equivalent with Diploma in Medical Laboratory Technology.
ASI (Physiotherapist):
- 10+2 with Science with Degree or Diploma in Physiotherapy.
SI (Vehicle Mechanic):
- 3 Years Diploma / Degree in Auto Mobile Engineering or Mechanical Engineering.
Constable (Technical):
- 10th Class Pass and
- ITI Certificate in Respective Trade OR 3 Years Work Experience
HC (Veterinary):
- 12th Class Pass and
- Possessing minimum One Year Course in Veterinary Stock Assistant and Having at least one-year post qualification Experience.
Constable (Kennelman):
- 10th Class with 2 Years’ Experience in handling of animals.
एवढा मिळेल पगार (Salary) :
पॅरा मेडिकल स्टाफ :
- Level – 6 Rs. 35,400-1,12,400/-
- Level – 5, Rs. 29,200-92,300/-
श्रीमती. (कार्यशाळा)
- Level – 6 Rs. 35,400-1,12,400/-
- Level-3 (Rs. 21,700- 69,100/-)
पशुवैद्यकीय कर्मचारी
- Level-4 (Rs. 25,500- 81,100/-)
- Level-3 (Rs. 21,700- 69,100/-)
निरीक्षक (ग्रंथपाल)
- Level-7 (Rs. 44,900 – 1,42,400/-)
वयोमर्यादा (Age Limit) : 18 – 30 वर्ष (पदानुसार)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 दिवस (१७ जून २०२४)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा