MH|भरती

Indian Air Force AFCAT 2024: भारतीय हवाई दलात विविध रिक्त पदांची भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

Indian Air Force AFCAT 2024: भारतीय हवाई दलात विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Indian Air Force AFCAT 2024

एकूण जागा : 317

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 फ्लाइंग 38
2 ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 165
3 ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 114
4 फ्लाइंग
एकूण जागा  317





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

फ्लाइंग :

  • 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) :

  1. ग्राउंड ड्युटी (टेक्निकल):50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण
  2. 60% गुणांसह BE/B.Tech.

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) :

  1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
    NCC स्पेशल एंट्री

फ्लाइंग :

  • NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.





वयोमर्यादा (Age Limit) :

  • फ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
  • ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज  फी (Application Fee) :

  • AFCAT एंट्री: ₹550/-
  • NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2023 (11:00)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!