West Central Railway Bharti 2023

West Central Railway Bharti 2023: पश्चिम-मध्य रेल्वेत 3015 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

West Central Railway Bharti 2023: पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 3015 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


West Central Railway Bharti 2023

एकूण जागा : 3015 

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI




वयोमर्यादा (Age Limit) : 14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : पश्चिम-मध्य रेल्वे

अर्ज फी (Application Fee) : General/OBC:₹136/- [SC/ST/PWD/महिला: ₹36/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top