BHEL Apprentice Recruitment 2023

BHEL Apprentice Recruitment 2023: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

BHEL Apprentice Recruitment 2023: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध  रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


BHEL Apprentice Recruitment 2023

एकूण जागा : 680 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 पदवीधर अप्रेंटिस 179
2 टेक्निशियन अप्रेंटिस 103
3 ट्रेड अप्रेंटिस 398
एकूण जागा  680




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

पदवीधर अप्रेंटिस :

  • 70% गुणांसह B.Com/BA/ इंजिनिअरिंग पदवी (सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मेकॅनिकल) [SC/ST: 60% गुण]

टेक्निशियन अप्रेंटिस :

  • 70% गुणांसह सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन /मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: 60% गुण]

ट्रेड अप्रेंटिस :

  1. 10वी उत्तीर्ण =
  2. ITI (AC मेकॅनिक/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/फिटर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेसन/मोटर मेकॅनिक/प्लंबर/टर्नर/वेल्डर)




वयोमर्यादा (Age Limit) : 01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : तिरुचिरापल्ली

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification)
पदवीधर अप्रेंटिस येथे क्लिक करा
टेक्निशियन अप्रेंटिस येथे क्लिक करा
ट्रेड अप्रेंटिस येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top