Assam Rifles Bharti 2023: असम राइफल्स मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Assam Rifles Bharti 2023
एकूण जागा : 161
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
टेक्निशियन/ट्रेड्समन (ग्रुप B & C) | ||
1 | पर्सनल असिस्टंट |
161 |
2 | धार्मिक शिक्षक | |
3 | लाइनमन फील्ड | |
4 | रिकवरी व्हेईकल मेकॅनिक | |
5 | ब्रिज & रोड | |
6 | इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल | |
7 | ड्राफ्ट्समन | |
8 | प्लंबर | |
9 | सर्व्हेअर ITI | |
10 | एक्स-रे असिस्टंट | |
एकूण जागा | 161 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
पर्सनल असिस्टंट :
- 12वी उत्तीर्ण
- डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
धार्मिक शिक्षक :
- पदवीधर
- संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
लाइनमन फील्ड :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (इलेक्ट्रिशियन)
रिकवरी व्हेईकल मेकॅनिक :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (रिकवरी व्हेईकल मेकॅनिक/ऑपरेटर)
ब्रिज & रोड :
- 10वी उत्तीर्ण
- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल :
- इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
ड्राफ्ट्समन :
- 12वी उत्तीर्ण
- आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
प्लंबर :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (प्लंबर)
सर्व्हेअर ITI :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (सर्व्हेअर)
एक्स-रे असिस्टंट :
- 12वी उत्तीर्ण
- रेडिओलॉजी डिप्लोमा.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद. क्र.1,4, & 7 : 18 ते 25 वर्षे
- पद. क्र.2, & 6: 18 ते 30 वर्षे
- पद.क्र.3, 5, 8, & 10: 18 ते 23 वर्षे
- पद. क्र.9: 20 ते 28 वर्षे
अर्ज फी (Application Fee) : [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
- पद क्र.2 & 5 (ग्रुप B): ₹200/-
- पद क्र.1,3,4, & 6 ते 10 (ग्रुप C): ₹100/-
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2023
भरती मेळाव्याची तारीख : 18 डिसेंबर 2023
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा