MahaPareshan Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, कराड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MahaPareshan Bharti 2023
एकूण जागा : 46
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑगस्ट 2023
मूळ जाहिरात (Official Notification) 1 | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात (Official Notification) 2 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
Important Documents for MahaPareshan Bharti 2023
- पासपोर्ट साईज फोटो -२ (रंगित )
- ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती)
- शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र.
- आय. टी. आय गुणपत्रक (चारही सत्र)
- मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र. (नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र)
- आधारकार्ड, बँक पासबुक (मुळ प्रत )
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा