Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (TMC Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Thane Mahanagarpalika Bharti 2023
एकूण जागा : 15 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | जलनिर्देशक/ जलजिवरक्षक | 15 |
एकूण जागा | 15 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
जलनिर्देशक/ जजिवरक्षक :
- उमेदवाराची शैक्षणिक अर्हता किमान १०वी ची परिक्षा पास असणे आवश्यक आहे.
- नदी, खाडी, ओढा, समुद्र या वाहत्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये पोहण्याचा कमीत कमी २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- उमेदवार शारिरीक दृष्टया सुदृढ असणे आवश्यक आहे. त्याबदल त्याने MBBS डॉक् वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने वयाची १८ वर्ष पूर्ण व ३३ वर्ष वयाच्या आतील असणे बंधनकारक आहे.
- उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 18 ते 33 वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र, तळ मजला, प्रशासकिय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे. (प) ४००६०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023
मूळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा