MH|भरती

भारत सरकार मिंट, मुंबई येथे विविध पदांची भरती – IGM Mumbai Recruitment 2023

IGM Mumbai Recruitment 2023: भारत सरकार मिंट, मुंबई येथे ITI/ पदवीधरांसाठी मोठी भारती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


IGM Mumbai Recruitment 2023

एकूण जागा : 65 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ज्युनियर टेक्निशियन (फिटर) 24
2 ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) 04
3 ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) 11
4 ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर) 03
5 ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट) 02
6 ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन) 10
7 ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ) 01
8 ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) 01
9 ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर) 01
10 ज्युनियर ऑफिस असिस्टंट 06
11 ज्युनियर बुलियन असिस्टंट 02
एकूण जागा 65




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

ज्युनियर टेक्निशियन (फिटर) :

  • ITI (फिटर)

ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) :

  • ITI (टर्नर)

ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) :

  • ITI (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)

ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर) :

  • ITI (मोल्डिंग)

ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट) :

  • ITI (हीट ट्रीटमेंट)

ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन) :

  • ITI (फाऊंड्री/फर्नेस)

ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ) :

  • ITI (ब्लॅकस्मिथ)

ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) :

  • ITI (वेल्डिंग)




ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर) :

  • ITI (कारपेंटर)

ज्युनियर ऑफिस असिस्टंट :

  1. 55% गुणांसह पदवीधर
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

ज्युनियर बुलियन असिस्टंट :

  1. 55% गुणांसह पदवीधर
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा (Age Limit) : 15 जुलै 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 9: 25 वर्षांपर्यंत
  • पद क्र.10 & 11: 28 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!