Pune Mahanagarpalika Bharti 2023

पुणे महानगरपालिकेत विविध पदांची बंपर भरती सुरु; लगेच अर्ज करा | Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Pune Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 320 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट)08
2वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी20
3उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू)01
4पशु वैद्यकीय अधिकारी02
5वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक20
6आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर40
7कनिष्ठ अभियंता (विद्युत)10
8वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर03
9मिश्रक/औषध निर्माता15
10पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर)01
11अग्निशामक विमोचक/फायरमन200
एकूण जागा 320

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 





वयोमर्यादा (Age Limit) : 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे

अर्ज पद्धत : ऑनलाईन अर्ज करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2023 (11:59 PM)

परीक्षा (Online) : एप्रिल/मे 2023




मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top