Mahavitaran Bharti 2023

Mahavitaran Bharti 2023: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. विविध रिक्त पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

Mahavitaran Bharti 2023: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Mahavitaran Bharti 2023

एकूण जागा : 99 जागा 

पदाचे नाव :

पद क्र  पदाचे नाव 
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician
तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई) यांचे 10 + 2 बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठयक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायातील दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण अथवा 2 (दोन) वर्ष पदविका (वीजतंत्री / तारतंत्री) प्रमाणपत्र.

वयोमर्यादा (Age Limit) : 21 मार्च 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

वेतन (Pay Scale) : नियमानुसार.




नोकरी ठिकाण (Job Location) : बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन (Online Registration) अर्ज नोंदणी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top