Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी

Bank of Maharashtra Bharti 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Bank of Maharashtra Bharti 2023

एकूण जागा : 225 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III 23
2 स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II 202
एकूण जागा  225




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III :

  1. पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर
  2. अनुभव

स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II :

  1. पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर
  2. अनुभव

सूचना : सविस्तर माहिती पाहण्यासाठी कृपया जाहिरात बघावी.




वयोमर्यादा (Age Limit) : 31 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III : 25 ते 38 वर्षे
  • स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II : 25 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : 

  • General/OBC/EWS: ₹1180/-
  • SC/ST/PWD: ₹118/-

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top