Assam Rifles Bharti 2023: आसाम राइफल्स मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Assam Rifles Bharti 2023
एकूण जागा : 616 (महाराष्ट्रात 20 जागा)
पदाचे नाव : ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त बोर्डमधून 10वी / 12वी / आयटीआय / संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा / संबंधित क्षेत्रातील पदवी
👉पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
शारीरिक पात्रता : शारीरिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे
निवड प्रक्रिया :
- शारीरिक मानक चाचणी
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी
- लेखी परीक्षा
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय फिटनेस चाचणी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज फी :
- गट बी पोस्ट अर्ज फी 200/-
- गट क पोस्ट अर्ज फी 100/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2023
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |