UBI Bharti 2023: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा
Union Bank of India Recruitment 2023: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (UBI Bharti 2023) च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Union Bank of India Recruitment 2023
एकूण जागा : 42 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | चीफ मॅनेजर (CA) | 03 |
2 | सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) | 34 |
3 | मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) | 05 |
एकूण जागा | 42 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
चीफ मॅनेजर (CA) –
- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चे सहयोगी सदस्य (ACA).
- 06 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर)-
- कोणत्याही शाखेतील पदवी
- 04 वर्षे अनुभव
मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) –
- कोणत्याही शाखेतील पदवी
- 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- चीफ मॅनेजर (CA) : 25 ते 40 वर्षे
- सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर): 25 ते 35 वर्षे
- मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) : 22 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
अर्ज फी (Application Fee) : OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹150/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा