बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा | Bank of Maharashtra Bharti 2023
Bank of Maharashtra Bharti 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Bank of Maharashtra Bharti 2023
एकून जागा : 03 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मुख्य तंत्रज्ञान अधिकारी / Chief Technology Officer (CTO) | 01 |
2 | मुख्य डिजिटल अधिकारी / Chief Digital Officer (CDO) | 01 |
3 | मुख्य जोखीम अधिकारी / Chief Risk Officer | 01 |
एकून जागा | 03 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी :
- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा एमसीए किंवा समकक्ष पात्रता
- १५ वर्षे अनुभव
मुख्य डिजिटल अधिकारी :
- मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विज्ञान / आयटी मध्ये एमसीए आणि एमबीए किंवा समकक्ष पात्रता
- १० वर्षे अनुभव
मुख्य जोखीम अधिकारी :
- पदवीधर ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन
- ०५ वर्षे अनुभव
वयो मर्यादा (Age Limit) : ३१ डिसेंबर २०२२ रोजी ३५ ते ६० वर्षे
परीक्षा शुल्क (Application Fee) : ११८०/- रुपये.
नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, Bank of Maharashtra, H.R.M. Department, Head Office “Lokmangal”, 1501 Shivajinagar, Pune 411005.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 11 जानेवारी 2023
मूळ जाहिरात & अर्ज (Notification & Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |