MCGM Bharti 2022 for 10 post

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज

MCGM Bharti 2022: महानगरपालिकामुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MCGM) याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.एकूण जागा – 10

पदाचे नाव  – अनेस्थेसियोलॉजी / anesthesiologist

 शैक्षणिक पात्रता :

  • एमडी पदवी / एमएस / डीएनबी (अनेस्थेसियोलॉजी)
  • ०३ वर्षे अनुभव
  • MS-CIT प्रमाणपत्र.
  • एसएससी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण.
वयोमर्यादा : २५ नोव्हेंबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)

वेतनमान (Pay Scale) :  १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : In Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top