भरती अभ्यासक्रम

Maharashtra Police Bharti 2022: शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, मैदानी चाचणी, आवश्यक कागदपत्रे, जिल्ह्यानुसार रिक्त पदांची संख्या इ गोष्टीची सविस्तर माहिती

Maharashtra Police Bharti 2022 :  या लेखात शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप,  मैदानी चाचणी, आवश्यक कागदपत्रे, जिल्ह्यानुसार रिक्त पदांची संख्या इ गोष्टीची सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे. कृपया तो वाचवा.


Maharashtra Police Bharti 2022

पदाचे नाव – पोलीस शिपाई

पद संख्या – 14956 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

शारीरिक क्षमता | Physical Criteria

मापदंड  पुरुष  महिला
उंची 165 cm 158 cm
छाती 79 से मी कमीत कमी आणि फुगवुन 5 से मी लागू नाही

म्हणजेच पुरूष उमेदवाराची छाती न फुगवता कमीत कमी 79 से मी पाहिजे व फुगवुन 84 से मी कमीत कमी पाहिजे.

वजन | Weight :

  • उंची व वयानुसार असावे



 अभ्यासक्रम, परीक्षचे स्वरूप,  मैदानी चाचणी, जिल्ह्यानुसार रिक्त पदांची संख्या, आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी

image

येथे क्लिक करा 

अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 नोव्हेंबर 2022.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022. 

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!