BRO GREF Bharti 2022

BRO GREF Bharti 2022: सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज…

BRO GREF Bharti 2022: सीमा रस्ते संघटना पुणे (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (BRO Recruitment 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


BRO GREF Bharti 2022

संस्थेचे नाव – Border Roads Organisation ( BRO)

एकून जागा – 246  328

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन / Draughtsman 14 16
2 पर्यवेक्षक (प्रशासक) / Supervisor (Administration) 07
3 पर्यवेक्षक स्टोअर्स / Supervisor Stores 13
4 पर्यवेक्षक सिफर / Supervisor Cipher 09
5 हिंदी टायपिस्ट / Hindi Typist 10
6 ऑपरेटर (कम्युनिकेशन) / Operator (Communication) 35 46
7 इलेक्ट्रीशियन / Electrician 30 43
8 वेल्डर / Welder 24
9 बहु-कुशल कामगार (ब्लॅक स्मिथ) / Multi Skilled Worker (Black Smith) 22 27
10 बहु-कुशल कामगार (कुक) / Multi Skilled Worker (Cook) 82 133
एकून जागा 246 328




 शैक्षणिक पात्रता :

ड्राफ्ट्समन :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+01 वर्षे अनुभव

पर्यवेक्षक (प्रशासक) :

  1. पदवीधर
  2. राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)

पर्यवेक्षक स्टोअर्स :

  1. पदवीधर
  2. मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य

पर्यवेक्षक सिफर :

  1. विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण

हिंदी टायपिस्ट :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.





ऑपरेटर (कम्युनिकेशन) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य

इलेक्ट्रीशियन :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य

वेल्डर :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य

बहु-कुशल कामगार (ब्लॅक स्मिथ) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)

बहु-कुशल कामगार (कुक) :

  1.  10वी उत्तीर्ण




वयोमर्यादा – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • बहु-कुशल कामगार: 18-25 वर्षे
  • इतर पदासाठी : 18-27 वर्षे
  • नियमांनुसार वयात सवलत लागू.

वेतन – 18,000/-  ते  92,300/- (पदानुसार)

नोकरी ठिकाण  :  संपूर्ण भारत

अर्ज फी : 

  • UR / EWS / OBC : रु. 50/-
  • SC/ST/PwBD : फी नाही
  • पेमेंट मोड: ऑनलाइन

अर्ज पद्धती  :  ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022 10 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता: कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015.



मूळ जाहिरात & अर्ज नमुना (Notification & Application Form) येथे क्लिक करा
शुद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
फी भरण्यासाठी  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top