ITBP Bharti 2022 for 287 post

ITBP Bharti 2022: ITBP मार्फत विविध रिक्त पदांची भरती; 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी!!

ITBP Bharti 2022: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (Indo-Tibetan Border Police Force) विविध रिक्त पदाची भरती होणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


ITBP Bharti 2022

एकून जागा – 287

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या
1 कॉन्स्टेबल (टेलर) 18
2 कॉन्स्टेबल (गार्डनर) 16
3 कॉन्स्टेबल (कॉबलर) 31
4 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 78
5 कॉन्स्टेबल (वॉशरमन) 89
6 कॉन्स्टेबल (बार्बर) 55
एकून जागा  287



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

कॉन्स्टेबल (टेलर) –

  • 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.

कॉन्स्टेबल (गार्डनर) –

  • 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.

कॉन्स्टेबल (कॉबलर) –

  • 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.

 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) –

  • 10वी उत्तीर्ण.

कॉन्स्टेबल (वॉशरमन) –

  • 10वी उत्तीर्ण.

कॉन्स्टेबल (बार्बर)  –

  • 10वी उत्तीर्ण.

वयाची अट : 22 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]

पगार (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाची पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2022 (11:59 PM)


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

How To Apply For ITBP Bharti 2022

  • या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 (11:59 PM) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top