Army Law College Pune Bharti 2022: आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे लिपिक, ड्रायव्हर, गार्डनर व इतर पदांची भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Army Law College Pune Bharti 2022
एकून जागा : 06
पदाचे नाव: लिपिक, नेटवर्क प्रशासक, लेखापाल, ड्रायव्हर, गार्डनर.
शैक्षणिक पात्रता :
- लिपिक (Clerk) : Graduate/Army Graduate
- नेटवर्क प्रशासक (Network Admin) : B.Sc/BCA/MCA/B.Tech Computer
- लेखापाल (Accountant) : B.Com/Army Graduate Exserviceman
- ड्रायव्हर (Driver) : 7th Pass/ Army Graduate Exserviceman
- गार्डनर (Gardner) : Educated
नोकरी ठिकाण : पुणे.
अर्ज पद्धती : ऑफलाईन.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
मुलाखतीची तारीख : 18 नोव्हेंबर 2022.
मुलाखतीची पत्ता : आर्मी लॉ कॉलेज, कान्हे, जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाजवळ, ता: मावळ, पुणे-412106 (महाराष्ट्र), भारत.
मूळ जाहिरात ( Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here