Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2022 | पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड

Pune Mahanagarpalika Bharti 2022: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation, Pune) अंतर्गत वेटरनरी ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे . थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती,  मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Pune Mahanagarpalika Bharti 2022

पदाचे नाव – वेटरनरी ऑफिसर

एकून जागा – 02 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी (BVSC & AH) असणे आवश्यक आहे.
  • 2 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.
  • गोशाळा, पांजरपोळ, डेअरी फार्म येथे काम करण्यास प्राधान्य.





वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे

वेतन – 45,000/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – पुणे

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे

मुलाखतीची तारीख – 10 ऑक्टोबर 2022



मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top