Maha Metro Mumbai Bharti 2022: महा मेट्रो मुंबई मध्ये विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (MMRDA Recruitment 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MMRDA Recruitment 2022
कंपनीचे नाव – Maha Mumbai Metro Operation Corporation Limited
एकून जागा – 21 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) / Assistant Manager (Civil) | 01 |
2 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल) / Senior Section Engineer (Civil) | 04 |
3 | सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल) / Section Engineer (Civil) | 06 |
4 | स्टोअर सुपरवायजर / Store Supervisor | 01 |
5 | स्टेशन मॅनेजर / Station Manager | 01 |
6 | चिफ ट्राफिक कंट्रोलर / Chief Traffic Controller | 02 |
7 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (ई अँड एम) / Senior Section Engineer (E&M) | 01 |
8 | सेक्शन इंजिनिअर (ई अँड एम) / Section Engineer (E&M) | 02 |
9 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (आयटी) / Senior Section Engineer (IT) | 01 |
10 | सेक्शन इंजिनिअर (आयटी) / Section Engineer (IT) | 02 |
एकून जागा | 21 |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयो मर्यादा : 01/09/2022 रोजी
- असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) – 45 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- सिनियर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल) – 44 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल) – 42 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- स्टोअर सुपरवायजर – 42वर्षा पेक्षा जास्त नसावे
- स्टेशन मॅनेजर – 42 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- चिफ ट्राफिक कंट्रोलर – 42 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- सिनियर सेक्शन इंजिनिअर (ई अँड एम) – 44 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- सेक्शन इंजिनिअर (ई अँड एम) – 42 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- सिनियर सेक्शन इंजिनिअर (आयटी) – 43 वर्षा पेक्षा जास्त नसावे
- सेक्शन इंजिनिअर (आयटी) – 42 वर्षा पेक्षा जास्त नसावे
वेतन – 41,800 ते 1,77,500 (पदानुसार)
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज फी – फी नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्यासाठी ईमेल (पदानुसार) |
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here